अकोटमध्ये सर्वांच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्व — रेणुका देशमुख (मॅडम)
अकोट | प्रतिनिधी अकोट शहरात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले नाव म्हणजे रेणुका देशमुख उर्फ ‘मॅडम’. तालुक्यातील अनेकांसाठी त्या केवळ एक व्यक्ती नसून, संकटात धावून येणारा विश्वासार्ह आधार बनल्या आहेत. सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत, शासकीय कामकाजातील अडचणी असोत किंवा विविध सामाजिक उपक्रम — प्रत्येक ठिकाणी रेणुका देशमुख यांची सक्रिय उपस्थिती जाणवते. लोकांच्या समस्या समजून घेऊन…