गौराई वधू-वर सूचक व कायदेशीर सल्ला केंद्र
(विश्वासू आणि हक्काचे ठिकाण)
”योग्य जोडीची निवड आणि कायदेशीर सुरक्षेची खात्री – एकाच छताखाली!” https://whatsapp.com/channel/0029Vb8qGUwHbFV6hMtKeY24

✨ आमच्या प्रमुख सेवा:
🌸 वधू-वर सूचक सेवा: अविवाहित, घटस्फोचित, विधवा/विधुर आणि पुनर्विवाह इच्छुकांसाठी अनुरूप व योग्य जोडीदार शोधण्यासाठी विशेष नोंदणी.
⚖️ कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन: कोर्टातील वैवाहिक वाद निर्मूलन, कौटुंबिक समुपदेशन आणि कायदेशीर सल्ला.
💍 कोर्ट विवाह सेवा: कायदेशीर पद्धतीने कोर्ट मॅरेज नोंदणी आणि संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता.
🌟 आमची वैशिष्ट्ये:
✔️ १००% सुरक्षित आणि गोपनीय नोंदणी
✔️ समाजातील सर्व घटकांसाठी सुलभ सेवा
✔️ अनुभवी कायदेशीर मार्गदर्शकांचे सहकार्य
📞 आजच संपर्क करा:
📱 WhatsApp / मोबाईल: ९८२२४३८४५७





