Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन

एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन

Trending Photos

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

रखरखत्या उन्हात एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन

सेवेचा प्रत्येक थेंब ताहनलेल्या साठी

एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज गुलटेकडी चौक पुणे येथे एकता सेवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते सुयोग सेंटर येथे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. भागातील कष्टकरी श्रमिक कामगार वर्ग तहानलेल्या नागरिकांना वाढत्या उन्हामुळे कोणत्याही प्रकारची पाण्याची अडचण भासू नये त्यांना थंड पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी हा उद्देश ठेवून गेल्या ८ वर्षा पासून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे पदाधिकारी सचिन खंडागळे यांनी सांगितले.
याबद्दल गणेश शेरला यांचे विशेष कौतुक केले उन्हाळ्याच्या दृष्टीकोनातून असे उपक्रम शहराच्या प्रत्येक भागात राबविण्यात यावे असे आवाहन केले़.
यावेळी इर्शाद मोमिन, सलमान शेख,दिपक शिपकुले, यंशवत केबंळे, गणेश थिटे, मकबुल बागवान, बद्रीनाथ जन्नु, प्रभुदत्त जन्नु, महेश साळुंखे, नझीर शेख, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

[democracy id="1"]