मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यांकन समितीवर विजय शिंदे यांची नियुक्ती
अकोट | प्रतिनिधी : रेणुका देशमुख महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत कारंजा पंचायत समितीच्या मूल्यांकन समितीवर अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सचिव तथा अकोट येथील पत्रकार विजय मनोहरराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमार्फत पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या विविध विकासकामांचे मूल्यमापन करण्यात येणार असून उत्कृष्ट कामगिरी…