जळगाव जिल्हा विकासावर प्रश्नचिन्ह; निधी अपहाराच्या आरोपांमुळे खळबळ ?
ब्रेकिंग न्यूज | VIJAY B.DANEJ जळगाव जळगाव जिल्हा विकासावर प्रश्नचिन्ह; निधी अपहाराच्या आरोपांमुळे खळबळ ? जळगाव जिल्ह्यात मोठा भांडाफोड होणार? आमदार-खासदार आणि मंत्र्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह! जळगाव : जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि मंत्री यांच्याविरोधात गंभीर आरोप समोर येत असून, गेल्या दहा वर्षांतील शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात…