Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » चर्मकार समाजाला हक्काचे घर मिळावे याकरिता पुणे महापालिकेवर जिल्ह्यातून चर्मकार समाज मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चा –

चर्मकार समाजाला हक्काचे घर मिळावे याकरिता पुणे महापालिकेवर जिल्ह्यातून चर्मकार समाज मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चा –

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

ANKUSH TV18 NEWS NETWORK

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

पुणे शहर जिल्ह्यातील चर्मकार समाजातील बांधवांचा मोठ्या संख्येने घरांसाठी पुणे महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, संत रोहिदास चर्मोद्योग व गृहनिर्माण वसाहत पुणे महापालिकेच्या राखीव भूखंड सर्व्हे नं 6 सर्व्हे नंबर 9 ते 14 केशवनगर मुंढवा येथे घर बांधून देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता, रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी चर्मकार समाजाच्या वतीने पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी,पी, यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते,

गेली अनेक वर्षापासून समाजाला हक्काचे घर मिळावे याकरिता समाजाच्या वतीने वेळोवेळी महापालिकेच्या आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता महापालिकेने समाजाला नुकतेच आश्वासन देऊन कुठल्याही प्रकारचे पाठपुरावा न करता फसवणूक केली शासनाने आपणास जे अधिकार दिले आहे त्याचा वापर समाजातील गोरगरीब व वंचितांना न्याय मिळवून देण्याकरिता व त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे याकरिता संत रोहिदास चर्मोद्योग व गृहनिर्माण वसाहती साठी समाज बांधवांना घरासाठी भूखंड राखीव जागेवर घर बांधून देण्यात यावे असे मत रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांनी मोर्चा दरम्यान व्यक्त केले, यावेळी सचिव सुनील गायकवाड, महाराष्ट्र राज्याचे संपर्कप्रमुख सारिका कांबळे, कार्याध्यक्ष लखन बेदरकर, भाग्यश्री शिंदे, दशरथ शिरे, अरुण पोटे, अशोक ठवाळ, ज्ञानोबा माने, शिवलाल चिंचोले, सिंधुताई शिरे, गौरी बसिरे, प्रवीण उतपुरे, नर्मदा उतपुरे, त्याचबरोबर पुणे शहर जिल्ह्यातून चर्मकार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]