Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » गुरुवार पेठेतील पवित्र नाम देवाल्य चर्च मध्ये ख्रिसमस (नाताळ) उत्साहात साजरा,

गुरुवार पेठेतील पवित्र नाम देवाल्य चर्च मध्ये ख्रिसमस (नाताळ) उत्साहात साजरा,

Trending Photos

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

 

गुरुवार पेठेतील पवित्र नाम देवालय चर्च मध्ये ख्रिसमस (नाताळ) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, चर्चला फुलांची सजावट आणि आकर्षण विद्युत रोषणाईने सजवण्यात आली, सकाळी प्रभू येशूच्या जन्माचा सोहळ्या निमित्त विशेष प्रार्थना करण्यात आली, तसेच सांताक्लॉजच्या माध्यमातून मुलांना भेटवस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आले, तसेच प्रभू येशू जन्माचा भव्य देखावा करण्यात आला, यावेळी रेव्ह,अशोक कॅरप,रेव्ह, जयंत गायकवाड, सचिव मनोज येवलेकर, विकास उमापती, प्राजक्ता परोळ, विजया इंदुरकर, रोझमेरी साठे, कौमुदी येवलेकर, प्रशांत सूर्यवंशी, शिरीष पाठक, आदि यावेळी उपस्थित होते

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]