Home » ताज्या बातम्या » अ‍ॅड. उज्ज्वल निकम …! राज्यसभा सदस्यपदी राष्ट्रपतींनी नामनिर्देश ..!! .. विशेष कार्यक्रमात सत्कार !!!

अ‍ॅड. उज्ज्वल निकम …! राज्यसभा सदस्यपदी राष्ट्रपतींनी नामनिर्देश ..!! .. विशेष कार्यक्रमात सत्कार !!!

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

सन्मान एका विधिज्ञाचा   ! अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभा सदस्यपदी राष्ट्रपतींनी नामनिर्देश केल्याबद्दल, त्यांचा एका विशेष कार्यक्रमात सत्कार
प्रख्यात विधिज्ञ आणि देशहितासाठी कार्यरत असलेले आदरणीय अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभा सदस्यपदी राष्ट्रपतींनी नामनिर्देश केल्याबद्दल, त्यांचा एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.    त्यांच्या दीर्घकाळाच्या न्यायालयीन सेवेला, प्रामाणिक कार्याला आणि देशभक्तीला हा सन्मान लाभला आहे.    कार्यक्रमात उपस्थितांनी माननीय निकम यांना शुभेच्छा देत त्यांचा गौरव केला.
बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]