Home » ताज्या बातम्या » मोदींचे नाव घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी केला छळ : साध्वी प्रज्ञा

मोदींचे नाव घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी केला छळ : साध्वी प्रज्ञा

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

मुंबई : मालेगाव स्फोट प्रकरणातून  मोदींचे नाव घेण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी केला छळ : साध्वी प्रज्ञा

मालेगाव स्फोट प्रकरणातून  नुकत्याच निर्दोष मुक्त झालेल्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी खळबळजनक आरोप केला आहे. ‘तपास अधिकाऱ्यांनी छळ केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेण्यास भाग पाडले,’ असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]