Home » मुंबई बातम्या » सच्चर समिती व रंगनाथ मिश्रा समितीने मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाचा सविस्तर अभ्यास करून त्यांना आरक्षण देण्याची शिफारस

सच्चर समिती व रंगनाथ मिश्रा समितीने मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाचा सविस्तर अभ्यास करून त्यांना आरक्षण देण्याची शिफारस

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

Ankush tv18news network

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाज सामाजिक आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत मागासलेला आहे सच्चर समिती व रंगनाथ मिश्रा समितीने मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाचा सविस्तर अभ्यास करून त्यांना आरक्षण देण्याची शिफारस केली आहे, हैदराबाद गॅझेट मध्ये ऐतिहासिकदृष्ट्या मुस्लिम समाजाच्या स्थितीबाबत उल्लेख असून, त्यावर आधारित आरक्षणाची तरतूद पूर्वी अस्तित्वात होती हे सिद्ध होते, म्हणून महाराष्ट्र राज्यात मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरी मध्ये आरक्षण देण्यात यावे या अनुषंगाने महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांच्या शिष्टमंडळांनी पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना या संदर्भाचे निवेदन दिले यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचे सल्लागार हाजी नदाफ, अकबर हुसेन खान साहेब, असलम खान, मुस्ताक जिकरे, हमीद काझी, नाहिद मुजावर, आदि यावेळी उपस्थित होते,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]