जळगाव जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत व उच्च न्यायालयाचे सर्किट बेंचसाठी वकिलांचे आमदार राजूमामा भोळेंना निवेदन
जळगाव (विशेष प्रतिनिधी): जळगाव जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून ती वकील बांधव आणि न्यायव्यवस्थेच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावी, तसेच जळगाव येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी जळगावच्या वकील बांधवांनी आमदार राजूमामा भोळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या प्रसंगी वकील बांधवांनी…