सख्या भाच्याने केले आजीचे अपहरण आणि हत्या? 40दिवसाने आढळून आला कुजलेलं मृतदेह? नाल्यात.
पारोळा (जळगाव): पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथील एका ८५ वर्षीय एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेचे अपहरण करून हत्या केल्याच्या धक्कादायक गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सलग ४० दिवसांच्या अथक तपासानंतर यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणात वृद्धेच्या सख्ख्या भाच्यालाच अटक करण्यात आली आहे. नेमकी काय आहे घटना? करंजी बु. येथील रहिवासी गंगुबाई उर्फ वैजंताबाई गणपत…