डिजिटल 7/12 चे जनक रामदास हरिभाऊ जगताप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात
Ankush tv18 news -Adv.vijay Danej ब्रेकिंग न्यूज मुंबई | प्रतिनिधी डिजिटल 7/12 प्रणालीचे जनक म्हणून ओळख असलेले रामदास हरिभाऊ जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या ते नवी मुंबई येथे अपर जिल्हाधिकारी तसेच सिडकोचे भूमी व भूमापन अधिकारी म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोच्या २२.५ टक्के योजनेतील…