जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यास पोलीसांचा नकार, उलट तक्रारदार महिलेस जेलमध्ये टाकण्याची धमकी -फोन कॉल रेकॉर्डिंग उच्च अधिकाऱ्यांकडे सादर केले जाणार ? ?
ANKUSH TV18 NEWS NETWORK KARAD- UTTAR KOPARDE – उत्तर कोपर्डे येथे एका महिलेवर गंभीर स्वरूपाचा हल्ला व जबरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना / उलट तक्रारदार महिलेस जेलमध्ये टाकण्याची धमकी ? सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उत्तर कोपर्डे येथे एका महिलेवर गंभीर स्वरूपाचा हल्ला व जबरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात तक्रारदार महिलेने…