रोहिणखेड येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न
ankush tv18news network रोहिणखेड (ता. मोताळा) – दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी नवजीवन विद्यालय, रोहिणखेड येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात पार पडले. या शिबिरास बुलढाणा जिल्हाधिकारी श्री. प्रवीण देवरे, उपविभागीय अधिकारी श्री. संतोष शिंदे तसेच तहसीलदार सौ. सरिता पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावून नागरिकांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शासनाच्या विविध योजनांचा…