Home » ताज्या बातम्या » संविधान संघर्ष कृती समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,

संविधान संघर्ष कृती समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान संघर्ष कृती समितीच्या वतीने पुणे स्टेशन येथे जॉब बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संविधान संघर्ष कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सखाराम डोळस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते यावेळी उपस्थित नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले याप्रसंगी सचिव संजय भिमाले खजिनदार श्याम गायकवाड, विजय वारभुवन, प्रफुल्लकुमार प्रकाश डोळस, बाळासाहेब वाघमारे, अमर कांबळे, विलास भोसले, तुषार चव्हाण, गोपाळ राठोड, नितीन बालकी, आदि यावेळी उपस्थित होते,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]