Home » Uncategorized # e paper » शिरसोली च्या बारी समाजात विद्यालयात हिंदी दिन उत्सवात साजरा

शिरसोली च्या बारी समाजात विद्यालयात हिंदी दिन उत्सवात साजरा

Trending Photos

Ankush tv18 news network

शिरसोली

शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उंच माध्यमिक विद्यालय तिथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी राजेंद्र आंबटकर हे होते प्रमुख अतिथी परवेशक रामकृष्ण पाटील ज्येष्ठ शिक्षक सुनील भदाणे हिंदी विभाग प्रमुख सुरेखा दुबे ज्येष्ठ शिक्षिका आशा कोळी मनीषा पायधन रमा अडकमोल प्रशांत पाठक हे उपस्थित होते प्रथम मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेत गाणी कविता नाट्यछटा अतिशय उत्कृष्ट सादर केल्या पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील यांनी राष्ट्रभाषा हिंदी विषयी मनोगत व्यक्त केले तर सुरेखा दुर्वे यांनी राष्ट्रभाषा हिंदी चे महत्व विशद केले मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्ष भाषण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पायघन यांनी केले आशा कोळी यांनी परीक्षकाचे कामकाज सांभाळले प्रशांत पाठक यांनी आभार व्यक्त केले विद्यालयाचे दिवस भराचे संपूर्ण कामकाज हिंदी भाषेत झाले

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]