Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » राष्ट्रीय चर्मकार महासंघ व जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप,

राष्ट्रीय चर्मकार महासंघ व जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप,

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

Ankush tv18 news network

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

मराठावाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ व जनसेवा प्रतिष्ठानाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील वांगी या गावातील आपत्तीग्रस्त अनेक कुटुंबांना मदतीचा हात म्हणून अन्नधान्य राशनकिट वाटप करण्यात आले,
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष रवींद्र खैरे, कार्याध्यक्ष संजय शिंदे, हरीश भामरे, अजय ढवारे, नवनाथ सावंत, शिवानंद कांबळे, मधुकर चाबुकस्वार, भारत चाबुकस्वार, मनोज चाबुकस्वार, नागनाथ चाबुकस्वार, तात्याबा चाबुकस्वार, कारण चाबुकस्वार, लक्ष्मण चाबुकस्वार, विनायक चाबुकस्वार, नागनाथ बनसोडे, अजय शिंदे, राजू शिंदे, रवी शिंदे, पंडित शिंदे, अंबादास शिंदे, राजू हांडे, देवाप्पा शिंदे, आदि यावेळी उपस्थित होते,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]