Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » महापालिकेतर्फे प्रास्ताविक मतदार यादी जाहीर -यादीतील त्रुटींमुळे नागरिक आणि काही इच्छुक उमेदवारांकडून जोरदार आक्षेप

महापालिकेतर्फे प्रास्ताविक मतदार यादी जाहीर -यादीतील त्रुटींमुळे नागरिक आणि काही इच्छुक उमेदवारांकडून जोरदार आक्षेप

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

Ankush tv18 news network

जळगाव-भारती सवर्णे |

महापालिकेतर्फे उमेदवार व सामान्य नागरिकांच्या माहितीसाठी प्रास्ताविक मतदार यादी जाहीर करण्यात आली असली, तरी या यादीतील त्रुटींमुळे नागरिक आणि काही इच्छुक उमेदवारांकडून जोरदार आक्षेप नोंदवण्यात येत आहेत.अनेक बाबींवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ही यादी अधिक काळजीपूर्वक तयार व्हायला हवी होती, अशी टीका उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]