Home » Uncategorized # e paper » मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात पून्हा सुनावणी ! मनोज जरांगे पाटील ला यश येण्याची शक्यता !

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात पून्हा सुनावणी ! मनोज जरांगे पाटील ला यश येण्याची शक्यता !

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

( MUMBAI   ) ANKUSH TV18NEWS NETWORK- 

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भात आजची सुनावणी स्थगित उद्या बुधवारी दुपारी 1 वाजता मुंबई हायकोर्टात पून्हा सुनावणी होणार आहे

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणी संदर्भात नवा आरक्षणाचा अंतिम मसुदा घेऊन मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील ना. शिवेंद्रराजे भोसले नामदार माणिकराव कोकाटे यांच्यासह उपसमितीचे सदस्य आझाद मैदानात चर्चा सुरू तर पाहू या मुंबई हायकोर्ट  सुनावणी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या आदेश पारित होतील  ? मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात  मनोज जरांगे पाटील ला यश येण्याची शक्यता नाकारता येत नाही ?

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]