Home » Shorts| ताजा खबरें # e paper » गणेश उत्सवानिमित्त पुणे गंज पेठ येथे आई तुळजाभवानी यांची सुंदर मूर्ती आणि तुळजापूर मंदिर देखावा,

गणेश उत्सवानिमित्त पुणे गंज पेठ येथे आई तुळजाभवानी यांची सुंदर मूर्ती आणि तुळजापूर मंदिर देखावा,

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

Ankush tv19 News network

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

गणेश उत्सवानिमित्त पुणे येथील पाराची तालीम गंज पेठ येथे राहणारे लोकेश शिरसाट यांच्या घरी आकर्षण आणि देखणं तुळजाभवानी मूर्ती आणि श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर देखावा साकारला आहे,
गणपती बाप्पा अगदी आनंदात विराजमान झाले आहेत आकर्षण आणि देखण डेकोरेशन उभारला असून संपूर्ण सजावट इको फ्रेंडली आहे आणि बाप्पांची मूर्ती देखील शाडू माती पासून बनवलेली अत्यंत सुंदर आणि कलात्मक आहे,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]