Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » अमळनेर पोलीसांच्या हाती लागले विचीसंघर्षग्रस्त बालकाकडून मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल

अमळनेर पोलीसांच्या हाती लागले विचीसंघर्षग्रस्त बालकाकडून मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल

Trending Photos

Ankush tv18 news network

Amalner-

भारतीय न्याय संहीता कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटार सायकलीचा व अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना अमळनेर परीसरात चोरी होणारे मोटार सायकल बाबत सीसीटीव्ही कॅमेरा तसेच तार्जीक विश्लेषण तसेच ठिकठिकाणाचा डम डाटा काढुन सदर चोरी करणारे इसम नामे अरबाज शेख साजीद मनियार, वय-28 राहणार-धुळे यास मोठ्या शिताफिने ताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदर इसमानी अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील व एक विधीसंघर्षग्रस्त बालकाने अमळनेर पोलीस स्टेशन तसेच इतर पोलीस स्टेशन हद्दीतील मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केल्याने नमुद अरबाज शेख साजीद मनियार, वय-28 राहणार-धुळे या आरोपीतास गुन्ह्यात अटक करुन विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी चोरलेल्या मोटार सायकलो या धुळे शहरात लपविल्याचे सांगितल्याने मा. अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर सो, चाळीसगांव परीमंडळ, यांची परवानगी घेवून तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम सो, यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे धुळे शहरात जावून आरोपीतांकडून खालील नमुद मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असुन त्यांचे वर्णन खालील प्रमाणे-

1) 30000/-रुपये कि.ची एक हिरो कंपनीची स्पेंडर प्लस डीआरएस काळया व ग्रे रंगाची मोटर सायकल क्र MH19-

EJ5439 चेसीस नंबर MBLHAW238P5J14688इजिन नंबर HA11E8P5J64565 जु.बा.कि.अं

2) 50000/-रुपये कि.ची सुझुकी कंपनीची Access 125 काळया रंगाची स्कुटी क्र. MH18BY6692 चेसीस नंबर MB8DP12DJN8D28647 इजिन नंबर AF212956515 जु.वा.कि.अं

3) 50000/-रुपये कि.ची सुझुकी कंपनीची Access 125 निळया रंगाची स्कुटी क्र. MH39AN8269 चेसीस नंबर MB8DP12PGR8A15158 इजिन नंबर AF21536307 जु.वा.कि.अं  130,000/-असे एकुण रुपये किं. चे जप्त मुद्देमाल

आरोपी व विचीसंघर्षग्रस्त बालकाकडून एकुण वर नमुद किमंतीच्या मोटार सायकली मिळुन आल्याने वर नमुद मोटार सायकली जप्त करुन तसा सविस्तर पंचनामा करुन अमळनेर पोलीस स्टेशन येथे आणले असुन सदर आरोपीतांना अमळनेर पोलीस स्टेशन कडील गुरंनं 308/2025 भरतीय न्याय संहीता कलम 303 (2) प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ/1886 चंद्रकांत पाटील व गुरंनं 13/2026 भारतीय न्याय संहीता कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास पोहेकों/1998 मिलींद सोनार हे करीत आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा