Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » लोकहित युवा एकता संघटनेच्या वतीने गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

लोकहित युवा एकता संघटनेच्या वतीने गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

पुणे प्रतिनिधी शंकर जोग

लोकहित युवा एकता संघटनेच्या वतीने व कनव वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त लोहिया नगर परिसरातील गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग आदी शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लावणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.यावेळी साजिद शेख संस्थापक अध्यक्ष लोकहित युवा एकता संघटना  अहमद काझी, अविनाश अवघडे, कणव वसंतराव चव्हाण युवा मंचचे अध्यक्ष कुणाल करोते, सिद्धांत सारवान, सिद्धार्थ भालेराव , सतीश आल्हाट, निखिल बत्तेलू , गोपी कसोटे, अक्षय वाघेला,  अभिजित कसबे आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा