ANKUSH TV18 NEWS NETWORK
FAIZPUR-
जळगाव जिल्हा प्रतिनिधी

फैजपूर शहरात गेल्या दोन महिन्यापासून वाळू माफिया यांनी धमाल मचवला आहे रात्री बारा वाजेनंतर फैजपूर शहरातील अनेक ठिकाणी भर वेगाने डम्परे शहराच्या अलग अलग भागात जात असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शहरातील अलग अलग भागात लहान मोठे धापे वर सुद्धा मोठे वीस पंचवीस टनी डम्परे जात असल्यामुळे त्यांच्या आवाजामुळे नागरिका रात्री बे रात्री उठून जात असल्यामुळे मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तरी फैजपूर येथील महसूल विभाग व फैजपूर येथे विभागीय अधिकारी कार्यालय असून सुद्धा या विना परवानगी येणारी वाळू वाहतूक वर वाळू माफेवर कारवाई का होत नाही फैजपूर शहरातील यावल रोड वरून भर वेगात सुभाष चौकातून जाणारी वाळू डम्परे मुळे नागरिकांना धक्का बसला सुद्धा आहे मोठे वेगाने वाळू वाळूची डंपर जात हो नदीपात्र ट्रॅक्टर वाळूचे जात असल्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता सुद्धा ना करता येणार नाही शहरातील सुभाष चौकात तून जाणारे विना परवानगी वाळूचे डंपर ट्रॅक्टर वर महसूल विभाग पोलीस प्रशासन काय कारवाई करणार ? या कडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे





