Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हा मोठा जमीन घोटाळा सुरू -भिम शक्ती संघटनाच्या’ वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हा मोठा जमीन घोटाळा सुरू -भिम शक्ती संघटनाच्या’ वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

Trending Photos

ankush tv18 news network

जळगांव –

भारती सवर्णे | नुकताच पुणे येथील जमीन घोटाळा उघडकीस आला परंतु, हा जमीन घोटाळा फक्त पुणे येथेच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हा मोठा जमीन घोटाळा सुरू आहे.दरम्यान इनामी जमिनी व गायरान जमिनींची चौकशी करण्यात यावी. या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.याबाबत 17 नोव्हेंबर रोजी ‘भिम शक्ती संघटनाच्या’ वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पहा याचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत…

Please accept YouTube cookies to play this video. By accepting you will be accessing content from YouTube, a service provided by an external third party.

YouTube privacy policy

If you accept this notice, your choice will be saved and the page will refresh.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा