Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी CD & PENDRIVE चोरी प्रकरणी तीन चोरट्यांना अटक -पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली माहिती

एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी CD & PENDRIVE चोरी प्रकरणी तीन चोरट्यांना अटक -पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली माहिती

Trending Photos

Ankush tv18 news network

Jalgaon-

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई निवासस्थानी 27 ऑक्टोबर च्या मध्यरात्री झालेल्या चोरीचा जळगाव पोलिसांनी यशस्वीपणे तपास लावला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि रामानंदनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या कटात सामील असलेल्या तीन चोरट्यांना अटक केली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा