Home » ताज्या बातम्या » महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात-₹ 1,00,000/- इतकी रक्कम जमा – जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात-₹ 1,00,000/- इतकी रक्कम जमा – जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

Ankush tv18 news network
जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा , जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद , सर्व सहाय्यक सरकारी वकील
जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा , जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद , सर्व सहाय्यक सरकारी वकील
जळगाव जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा व सर्व सहाय्यक सरकारी वकील यांनी एकत्रितपणे ₹ 1,00,000/- इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी  मध्ये ऑनलाईन जमा करून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.  या प्रसंगी जिल्हाधिकारी जळगाव श्री. आयुष प्रसाद तसेच जिल्हा सरकारी वकील व त्यांचे सहकारी वकील उपस्थित होते.
  
बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा