Ankush tv18 news network
पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीच्या वतीने पुण्यातील पन्नासाहून अधिक आदर्श शिक्षक व मुख्याध्यापकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा वानवडी येथे महात्मा फुले सांस्कृतिक भवनामध्ये वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार यांच्या हस्ते शिक्षक व मुख्याध्यापकांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आला,
यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर,ॲडव्होकेट, प्रशांत यादव, कार्यक्रमाचे आयोजक पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीचे अध्यक्ष एडवोकेट अर्जुन खुर्पे, ज्येष्ठ विधीज्ञ अशोक ताजणे, दिलीप बुधानी, खुश नुमान दारूवाला, नितीन कोद्रे, आरती संघवी, श्याम सहानी, दिनेश होले, ऍड, आरडी तपस्वी, मीना साळुंखे, विनिता खुर्पे, किशोर शिवरकर ॲड,आशिष खुर्पे,ॲड, विशाल खुर्पे, श्रीकांत खुर्पे, योगेश खुर्पे, अशोक घाडगे, पंकज घाडगे, नंदू लोखंडे, शंकर पाटील आदि यावेळी उपस्थित होते,