Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » हरिदास रामचंद्र मोरे वयोवृद्ध व्यक्ती अकोट तालुक्यातील रेल या परिसरातील घरून रागाने निघून आला आहे

हरिदास रामचंद्र मोरे वयोवृद्ध व्यक्ती अकोट तालुक्यातील रेल या परिसरातील घरून रागाने निघून आला आहे

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

 

ता.17 बुधवार सकाळपासून एक वयोवृद्ध व्यक्ती पांढरे कपडे हातात लाल कलरची काठी घेऊन गावामध्ये दिसत आहे विचारपूस केली असता तो घरून रागाने निघून आला आहे त्याची विचारपूस केली असता हरिदास रामचंद्र मोरे त्याचे नाव सांगत असून तो अकोट तालुक्यातील रेल या परिसरातील सांगत आहे   या परिसरातील कोणी आपल्या ओळखीचे असेल त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचवा हा वय वृद्ध व्यक्ती सध्या कुरणखेड गावात आहे  वयोवृद्ध व्यक्ती कुरणखेड परिसरामध्ये दिसत आहे

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]