गरोदर महिलेवर पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार करणाऱ्या इन्स्पेक्टर आणि उपनिरीक्षकाला जन्मठेपेची शिक्षा.
Ankush tv18 news **सहकारनपूर (उत्तर प्रदेश):**उत्तर प्रदेशातील सहकारनपूरमधील देवबंद येथे ११ वर्षे जुन्या एका अत्यंत चर्चित आणि खळबळजनक प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. ६ ऑगस्ट २०१५ रोजी पोलीस ठाण्यात आपल्या पतीला सोडवण्यासाठी गेलेल्या *२.५ महिन्यांच्या गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तत्कालीन ठाणे प्रभारी (इन्स्पेक्टर) बृजमोहन यादव आणि एसएसआय (दरोगा) वेदपाल सिंह यांना न्यायालयाने…