ई-फायलिंगला विरोध नाही, पण सक्ती कशासाठी – ॲड. डॉ. क्षितिजा वडतकर वानखेडे!
ई-फायलिंगला विरोध नाही, पण सक्ती कशासाठी? डिजिटल न्यायव्यवस्था हवीच,पण न्यायाचे दरवाजे बंद करून नाही! मी स्वतः एका छोट्या शहरातून आले आहे. जिल्हा आणि तालुका न्यायालयांतील परिस्थिती, तिथल्या वकिलांच्या अडचणी मला जवळून माहीत आहेत. म्हणूनच ई-फायलिंगची सक्ती हा माझ्यासाठी केवळ तांत्रिक विषय नाही, तर न्यायप्रवेशाचा प्रश्न आहे.मात्र, ई-फायलिंगची सक्ती शिथिल करण्याचे अधिकार ना राज्य बार…