जळगाव शहरातील विकासाच्या २०१३ चा भाजपचा निवडणूक जाहीरनामा जाहीर करा! जळगावकर नागरिकांची मागणी ?
बातमी वृत्त: अंकुश टीव्ही18 न्यूज (आपकी आवाज सीधे सरकार तक) जळगाव: शहराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची मागणी पुढे आली आहे. जळगाव शहरासाठी दीर्घकालीन विकासाचे एक स्पष्ट ‘व्हिजन’ जनतेसमोर मांडण्यात यावे, अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्याचबरोबर, २०१३ च्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने (BJP) जळगावच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांचा अधिकृत…