वादग्रस्त एपीआय टी. आर. भालेराव अखेर निलंबित; कर्तव्यातील हलगर्जीपणावर जिल्हा पोलीस अधीक्षकांची कठोर कारवाई
ANKUSH TV18 NEWS -ADVOCATE VIJAY DANEJ धाराशिव, प्रतिनिधी : येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) टी. आर. भालेराव यांना कर्तव्यातील निष्काळजीपणा आणि जबाबदारीतील गंभीर दुर्लक्ष केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू…