Maharashtra Police मुख्यालयाच्या निर्देशानुसार एप्रिल २०२६ पासून दुचाकी चालवणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वापरणे सक्तीचे ?
ANKUSH TV18 NEWS= ADVOCATE VIJAY DANEJ, Maharashtra Police मुख्यालयाच्या निर्देशानुसार एप्रिल २०२६ पासून दुचाकी चालवणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट वापरणे सक्तीचे ? या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी Jalgaon Police दलातही करण्यात यावी तसेच नियमभंग करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश जारी करावेत, अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. जळगाव : Maharashtra…