सरकारची आश्वासनेच, पण न्याय अजूनही दूर”-कोणत्याही राजकीय नेत्यांनी सांत्वनासाठी घरी येऊ नये, – पीडितेच्या वडिलांचे आवाहन
ankush tv18 news -Advocate vijay danej “सरकारची आश्वासनेच, पण न्याय अजूनही दूर” — नागरिकांचा संताप पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, आता या प्रकरणावरून राज्य सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबतही तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात अनेक गंभीर…