अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 विधानसभा कामकाज-
# माजलगाव वाळू तस्करी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस # हिवरखेडे मका प्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई # टास्क फोर्सच्या अहवालानंतर सोशल मीडिया वापरावरील नियंत्रणाबाबत धोरण ठरणार – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार # आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाहीत -शाळांची प्रलंबित शुल्क…