कॅप्टन अशोक खरात याच्या कुकर्मावर-पाच कोटी रुपयांची खंडणी संदर्भात – पोलिसांकडे तक्रार
ankush tv18 news network नाशिक येथील स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्या कुकर्मावर पैसे कमविण्यासाठी नामे दिनेश मनाजी परब आणि राजेंद्र अशोक जासूद या दोन व्यक्तीने पाच कोटी रुपयांची खंडणी अशोक खरात यांच्याकडे मागितल्याच्या संदर्भात त्याने पोलिसांकडे तक्रार डिसेंबर 2025 मध्ये दाखल केली होती.., नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा…