धर्माच्या नावावर नंगानाच करून, अख्खा हिंदू धर्म बदनाम- ज्येष्ठ राजकारणी आणि माजी पत्रकार -अनिल गोटे
ankush tv18 news dhule धुळेकरांच्या दुर्दैवाने, धुळेकरांनी स्वतःच ओढवून घेतलेल्या दुर्दैवाचा फेरा संपता संपत नाही. अर्थात धुळेकर नागरिकांपेक्षा मतदान यंत्रातील “फिर हेराफेरी” कारणीभूत आहे. धर्माच्या नावावर नंगानाच करून, अख्खा हिंदू धर्म बदनाम करण्याच्या आंतरराष्ट्रीय कार्यात भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या कुवतीप्रमाणे भर घालीत आहेच. पण हायब्रीड भाजपाचे भडवे कारण नसताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करतो….