अकोला अकोट महामार्गावरील चोहोट्टा बाजार येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन.. अकोट
ANKUSH TV18 NEWS NETWORK प्रतिनिधी,निळकंठ वसू अकोला अकोट महामार्गावरील चोहोट्टा बाजार येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने, महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी. शेतक-यांना हेक्टर 50 हजार आर्थिक मदत द्यावी. शेतक-यांचा फार्मर आय. डी. हि अट रद्द करण्यात यावी. महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्या. सी+50% याप्रमाणे हमी…