बोदवड तालुक्यातील धोंडखेडा अवैध दारूबंदी – पँथर सेनेचे कडक इशारे, प्रशासनाचे आश्वासनानंतर उपोषण स्थगित
ANKUSH TV18 NEWS NETWORK-JALGOAN – बोदवड तालुक्यातील धोंडखेडा येथे अवैध दारू विक्री विरोधात ऑल इंडिया पँथर सेना तर्फे उपोषण सुरू करण्यात आले होते. दिनांक 08 सप्टेंबर 2025 रोजी तहसील प्रशासनाने दारूबंदीबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व युवा उपजिल्हाध्यक्ष संदीपमाऊ सुरडकर, जिल्हा सचिव सागरभाऊ बावस्कर, तालुकाध्यक्ष अबरार शेख, भुसावळ तालुका…