साताऱ्यात पोक्सो प्रकरणाला मोठे वळण; विशेष न्यायालयाकडून तीनही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला
ANKUSH TV18 NEWS सातारा : सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बहुचर्चित पोक्सो (POCSO) गुन्ह्यात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी उमर सरताज शेख, सुहेल इस्माईल सय्यद आणि अल्तमश कागदी (सर्व रा. जुना दवाखाना परिसर, सातारा) यांचा नियमित जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जिल्हा न्यायाधीश-३, सातारा यांनी आज, ३…