Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » दिल्ली: लाल किल्ल्याजवळ शक्तिशाली स्फोट, ८ जणांचा मृत्यू, 25 जखमी

दिल्ली: लाल किल्ल्याजवळ शक्तिशाली स्फोट, ८ जणांचा मृत्यू, 25 जखमी

Trending Photos

Ankush tv18 news

Delhi-

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ आज दुपारी एक शक्तिशाली स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका जोरदार होता की आजूबाजूचा परिसर हादरला आणि घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा