दिल्ली: लाल किल्ल्याजवळ शक्तिशाली स्फोट, ८ जणांचा मृत्यू, 25 जखमी
Ankush tv18 news Delhi- दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ आज दुपारी एक शक्तिशाली स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका जोरदार होता की आजूबाजूचा परिसर हादरला आणि घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल…