Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » निवृत्त न्यायाधीशांच्या मदतीने न्यायदान प्रक्रियेला गती मिळणार ? देशात सुरू होणार Evening Courts!

निवृत्त न्यायाधीशांच्या मदतीने न्यायदान प्रक्रियेला गती मिळणार ? देशात सुरू होणार Evening Courts!

Trending Photos

Ankushtv18 news –

Delhi – ( Reporter )

आता न्यायासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा नको? देशात सुरू होणार Evening Courts!

प्रलंबित खटल्यांचा वाढता भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण पुढाकार! दिल्ली, बिहार आणि आंध्र प्रदेशात प्रायोगिक तत्त्वावर सायंकाळी न्यायालये सुरू करण्याची योजना विचाराधीन आहे.

निवृत्त न्यायाधीशांच्या मदतीने न्यायदान प्रक्रियेला गती मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष!

जलद न्याय, सक्षम न्यायव्यवस्था आणि नागरिकांना दिलासा!

#EveningCourts #IndianJudiciary #JusticeDelivery #PendingCases #JudicialReforms #LawAndJustice #LokAdalat #ADR #न्यायव्यवस्था #प्रलंबितखटले #न्यायालयीनसुधारणा #विधीवृत्तांत

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]