वकिलांना समन्स पाठवायचे असेल तर पोलीस अधीक्षकांची (SP) पूर्वपरवानगी आवश्यक! मनमानी समन्सला सर्वोच्च न्यायालयाचा चाप!
Ankush tv18 news वकिलांना केवळ आरोपीची बाजू मांडली किंवा कायदेशीर सल्ला दिला म्हणून तपासासाठी बोलावता येणार नाही; अपवादात्मक परिस्थितीतच समन्स बजावता येईल – सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय! नवी दिल्ली : वकील आणि अशिलामधील गोपनीय संवादाचे (Advocate-Client Privilege) संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑक्टोबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले…