Ankush tv18 news network
गडचिरोली, 14 सप्टेंबर 2025:
स्व. मंगल हरिभाऊ देवगडे वनपाल वन विभाग आलापल्ली ता अहेरी जिल्हा गडचिरोली येथे कार्यरत होते ? यांचे दोन पत्नींमधील वाद आता तीव्र होत चालले आहेत. आलापल्ली वनविभागाचे कर्मचारी असलेले मंगल देवगडे यांचे 05/11/2013 रोजी निधन झाले. त्यांच्या पत्नी मीनाक्षी मंगल देवगडे यांनी सेवा लाभांसाठी वारस प्रमाणपत्र घेतले; मात्र दुसरी पत्नी प्रतिभा मंगल देवगडे यांचाही हक्क असल्याचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली होती.! सदर वारसा न कोर्ट विद्यमान न्यायालय चामोर्शी यांनी खारीज केले
या पार्श्वभूमीवर सिद्धांत मंगल देवगडे यांनी 08 सप्टेंबर 2025 रोजी आमरण उपोषण सुरू केले असून, त्या वनविभागाने चुकीच्या पद्धतीने प्रतिभा यांना संपूर्ण लाभ दिल्याचा आरोप करत आहेत. या प्रकरणात न्यायालयात विविध खटले सुरू असून, मागील निकालात कोणतीही पत्नी वैध आहे का? यावर कोणताही स्पष्ट निकाल दिला नसल्याने दोन्ही बाजूंमध्ये संभ्रम वाढला आहे. नवीन याचिकेद्वारे मीनाक्षी देवगडे यांनी न्यायालयाकडे विलंबमाफीची विनंती करत, मंगल देवगडे यांच्या सेवा लाभावर आपलाही हक्क असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
प्रश्न उपस्थितः
– प्रतिभा देवगडे यांनी वारस प्रमाणपत्र ” वन विभागात दाखल न करता फसवनुक करून पैसे मिळवले का?
– दुसऱ्या पत्नीचे व मुलांना कायदेशीर हक्क मान्य होतील का ?
– वन विभाग आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.