Home » मुंबई बातम्या » जळगाव जिल्हा न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालतीचा शुभारंभ

जळगाव जिल्हा न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालतीचा शुभारंभ

Trending Photos

कराड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक -अशोक भापकर सह पोलिसांनी कर्मचारीनी अल्पवीन मुलांना अशिल्ल कृत्य करण्यास भाग पाडून मोबाईल शूटिंग करून पैसेची मागणी प्रकरण – पोलीस अधीक्षक सातारा श्री पिंगळे यांना कारवाई ची मागणी. – .

Ankush tv18 news network

जळगाव जळगाव जिल्हा न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालतीचा शुभारंभ जिल्हा न्यायालयाचे प्रमुख व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मा. श्री. एम. क्यू. एस. एम. शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. अयुष प्रसाद, जिल्ह्यातील सर्व न्यायमूर्ती तसेच बार कौन्सिलचे अध्यक्ष श्री. सागर चिट्टारे आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]