Ankush tv18 news
यावल दि.१४ ( सुरेश पाटील )
यावल येथील राष्ट्रीय लोक अदालत मध्ये जमीन महसूल व आरसीसी थकबाकीदार यांच्याकडून एकूण ३५० प्रकरणात ४ लाख ४ हजार ६४ रुपये वसूल झाल्याने थकबाकीदारांकडून चांगला प् येथील राष्ट्रीय लोक अदालत आयोजित कार्यक्रमात जमीन महसूल थकबाकी वसुलीसाठी मंडळ निहाय नियोजन करण्यात आले होते यात जमीन महसूल व RRC थकबाकीदार यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी मा.श्री. निवृत्ती गायकवाड,प्रभारी उपविभागीय अधिकारी फैजपूर यांचेसह तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे आणि बी.एम.पवार, मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते