Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » पारोळा तालुका हादरला – धक्कादायक घटना

पारोळा तालुका हादरला – धक्कादायक घटना

Trending Photos

Ankush tv 18 news –

Adv. Vijay danej

ब्रेकिंग न्यूज | पारोळा तालुका हादरला

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, 23 वर्षीय महिलेने वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.

तसेच, मागील एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या एका पुरुषाचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत विहिरीत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दोन्ही घटनांबाबत पारोळा पोलीस स्टेशन येथे पुढील तपास सुरू असून, पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]