Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » पुण्यातील राष्ट्रसेवा दलामध्ये संस्था विरोधी माणसांविरोधात सभासद श्याम निलंगेकर यांचा सत्याग्रह आंदोलन,

पुण्यातील राष्ट्रसेवा दलामध्ये संस्था विरोधी माणसांविरोधात सभासद श्याम निलंगेकर यांचा सत्याग्रह आंदोलन,

Trending Photos

ANKUSH TV18 NEWS  NETWORK

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

पुण्यातील राष्ट्र सेवा दलामध्ये संस्था विरोधी माणसं या ठिकाणी सभासद असल्याचे भासवून खोटे कागदपत्र तयार करून संस्थेची दिशाभूल करून राष्ट्र सेवा दलाच्या मूळ धोरणाच्या संहितेत बदल करून सेवा दलात घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालवत असल्याच्या विरोधात राष्ट्रसेवा दलाचे सभासद श्याम निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली यांनी पुण्यातील वाडिया कॉलेज समोरील धर्मादाय आयुक्त कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले, यावेळी सह धर्मादाय आयुक्त डॉ राजेश परदेशी यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले,
यावेळी प्रशांत दाडेकर, आर बी माने, संजय वाघमारे, दलित सेना पुणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत शेलार, दलित सेना पुणे शहर महिला अध्यक्षा शबनम खान, व इतर पदाधिकारी उपस्थित होते,

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted

advertisment

[democracy id="1"]